Annasaheb Patil Mahamandal Yojna : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर्फे विविध योजने राबवल्या जातात. त्यात आर्थिक मागास प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना आर्थिक साहाय्य उपलब्द करून त्यांना स्वयंरोजगारच्या संधी निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ द्वारे राबवल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या योजना पुढील प्रमाणे आहे
महाराष्ट्र शासनाच्या ई प्रशासन अनुसरून सण २०१४ पासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या अधिकृत संकेत स्थळावर तुम्ही कर्जासाठी अर्ज भरणे , अर्जाची सद्यस्थिती बघणे, आणि योजनेसाठी आवश्यक कागतपत्र जमा करणे इत्यादी काम एकाच संकेत स्थळावर आणि गतिमान पद्धतीने होत आहे
अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ बद्द्ल विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मुख्य कार्य काय आहे ?
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मुख्य कार्य हे आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना विविध योजना रावबून त्यांना स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. या योजना महाराष्ट्रातील आर्थिक मागास घटकातील बेरोजगार तरुण घेऊ शकतात.
अण्णासाहेव पाटील आर्थिक विकास महामंडळ द्वारे कोणत्या योजना राबवल्या जातात ?
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ द्वारे मुख्यतः खालील तीन योजना राबवण्यात येत आहे
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001
काही महत्वाच्या लिंक्स