पहिली स्टेप : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर्फे ही कर्ज योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्ज करण्याचा पद्धतीची हि पहिली स्टेप आपण जाणून घेऊ. तुम्हाला अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत संकेत स्थळावर सर्वप्रथम आपले अकाउंट बनवायचे आहे. संकेत स्थळाची लिंक पुढे लेखात दिली आहे. आपण संकेतस्थळ वर आल्यावर तुम्हाला पुढील प्रकारे पेज आलेले दिसेल तुम्हाला नोंदणी या बटण क्लिक करून दुसऱ्या स्टेप कडे जायचे आहे.
तिसरी स्टेप : अकॉउंट तयार करता वेळी तुम्ही जो युजरनेम आणि पासवर्ड तयार केला आहे त्याचा उपयोग करून तुम्ही आता लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना दिसतील आणि इथे तुम्हाला व्यक्तिगत व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना इत्यादी (सर्व योजनांच्या सविस्तर माहिती साठी इथे क्लिक करा ) योजना दिसतील तुम्ही सोयीनुसार योजना निवडू शकता.
चौथी स्टेप : चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज करणार आहेत तो जिल्हा निवडायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात व्यवसाय सुरु करणार आहेत तुम्हाला तोच जिल्हा निवडायचा आहे.
पाचवी स्टेप : या स्टेप मध्ये तुम्हाला तुमची व्यक्तिगत आणि व्यावसायिक माहिती द्यायची आहे. तुम्ही अकॉउंट रेजिस्ट्रेशन वेळी आयवसायबद्दल तपशील द्यायचा आहे धार क्रमांक आणि नाव दिली असल्याने तुमची व्यक्तिगत माहिती आपोआप अर्जामध्ये भरली तुम्हाला दिसेल. तुम्हाला आता तुमच्या व्यवसाय चा तपशील द्यायचा आहे. ज्यात तुमच्या व्यवसायाचे नाव, व्यवसाय नोंदणी क्रमांक ( शॉप ऍक्ट नोंदणी क्रमांक किंवा उद्यम आधार नोंदणी क्रमांक ) पण देऊ शकता. आणि आपल्या व्यवसाय चा प्रकार निवडायचा आहे
शॉप ऍक्ट नोंदणी किंवा उद्योग आधार नोंदणी साठी येथे क्लिक करा
सहावी स्टेप : हि सुद्धा व्यवसाय तपशील संबंधितच स्टेप आहे, यात व्यवसाय बद्दल अधिक माहिती विचारलेली असते ती भरावयाची आहे.ज्यात व्यास चा नाव , पत्ता, व्यवसायातून कोणते उत्पादन / सेवा दिली जाते त्याची माहिती आणि बँकेकडून किती कर्ज हवे आहे ती रक्कम भरावयाचे आहे. (योजने अंतर्गत कर्ज देणारी तुमच्या जिल्ह्यातील बँक शोधण्यासाठी इथे क्लिक करा )
सातवी स्टेप : अर्ज करण्याची हि अंतिम स्टेप आहे यात तुम्हाला लिस्ट मध्ये दिलेली लागत पात्र अपलोड करायची आहेत. आपण जी योजना निवडली आहे त्यानुसार कागतपत्राची लिस्ट दिसेल तुम्ही ती अपलोड करू शकता. (कागत पात्राची यादी इथे क्लिक करून बघू शकता )आणि अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल. अर्ज स्वीकार झाला तर तुमच्या LOI प्रमाणपत्र दिले जाईल. जर अर्जात काही त्रुटी असल्यास ते देखील तुम्हाला इमेल द्वारे कळवले जाईल तुम्ही त्या त्रुटी पूर्ण करून अर्ज भरू शकता. अर्जाच्या स्थिती बद्दल माहिती तुम्हाला वेळोवेळी इमेल द्वारे कळवली जाईल. अर्ज करण्याचे अधिकृत संकेत स्थळ आहे https://www.udyog.mahaswayam.gov.in/
अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती |अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे | annasaheb patil loan bank list | अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना pdf | annasaheb patil loan documents