अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे : Annasaheb Patil Loan Documents

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे (Annasaheb Patil Loan Documents) हे योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचे भाग आहे. तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मध्ये अर्ज करू इच्छित असाल तर लागणारी कागतपत्र जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. अर्जसाठी लागणारी कागतपत्र यादी पुढील प्रमाणे आहे 

  1. अर्जदाराचा फोटो 
  2. आधार कार्ड 
  3. राहवासी पुरवा (खालील पैकी कोणतेही एक )
    • अद्यावत लाईट बील
    • अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक
    • अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला / रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत ( संबंधित कागतपत्रांवर जर नातेवाईकांचे नाव असेल तर पुरावा जोडताना अर्जदाराच्या नावाचा नसेल तर संबंधिताशी असणारे नाते दर्शविणारा अन्य पुरावा जोडावा
  4. उत्पनाचा पुरावा  (खालील पैकी कोणतेही एक )
    •  तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला
    • अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती/ पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक असेल
  5. जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला
  6. शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन (गुमास्ता लायन्सस)
    [ शॉप ऍक्ट / गुमास्ता रेजिस्ट्रेशन काढण्यासाठी  
    इथे क्लिक करा ]
  7. उद्यम आधार रेजिस्ट्रेशन
    [ उद्यम आधार रेजिस्ट्रेशन काढण्यासाठी  
    इथे क्लिक करा ]
  8. व्यवसाय प्रकल्प अहवाल 
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागतपत्रे पीडीएफ डाउनलोड करा