अस्वीकरण
annasahebpatilyojana.in ही कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत वेबसाइट नाही.
येथे दिलेली माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध अधिकृत स्रोतांवर आधारित आहे. नियम व अटी वेळोवेळी बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत पोर्टलवर माहिती पडताळून पाहावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ थेट कर्ज देत नाही. कर्ज बँकेच्या नियमानुसार मंजूर होते व व्याज परतावा पात्रतेनुसार दिला जातो.
या वेबसाइटवरील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.