अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Scheme 2

Annasaheb Patil Loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Annasaheb Patil Loan Scheme : महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी सण १९९८ मध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली. या मंडळाद्वारे विविध कर्ज व्याज परतावा योजना राबल्या जातात 

महत्वाची सूचना : हे संकेतस्थळ शासनाचे अधिकृत संकेत स्थळ नाही. या संकेत स्थळाचा उद्देश फक्त संबंधित योजना बद्दल माहिती पुरवणे हा असून इथे उपलब्ध माहिती आणि प्रत्यक्ष माहिती मध्ये फरक असू शकतो. इथे या संकेत स्थळावर उपलब्ध माहिती हि कुठलाच आर्थिक सल्ला नाही. संकेत स्थळाचा उपयोग करून कुठलाही आर्थिक व्यवहार किंवा व्यवसाय सुरु करताना वाचकाने आपल्या सत्सक विवेक बुद्धीचा उपयोग करावा 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची उद्दिष्ट्ये : Annasaheb Patil Loan Scheme Aims ​

  • मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असेलेल्या तरुणांना सक्षम बनवणे.
  • तरुणानां योजनेत समाविष्ट करून रोजगार आणि स्वयंरोजगार च्या संधी उपलब्ध करून देणे.
  • मराठा मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा विकास घडवून आणणे

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानद्वारे दिली जाणारी कर्ज

Annasaheb patil loan scheme : कर्ज व्याज परतावा योजना थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही बँक मधून  घेतलेल्या कर्जावर वर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम हि मंडळ द्वारे भरण्यात येते.म्हणजेच आपले कर्ज हे बिनव्याजी स्वरूपाचे होऊन जाते. कोण कोणत्या बँक या योजनासही संबंधित आहे, यांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 योजनेसाठी नोंदणी करण्याची पद्धत ( भाग १ )
  •  योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला मंडळाच्या www. udyog  .mahaswayam . gov .in या संकेतस्थाळावर आधार कार्ड सोबत नोंदणी करणे अनिवार्य आहे
  • या संकेत स्थळावर नोंदणी करण्यासाठी उमेदवाराचा आधार सोबत लिंक असलेला नंबर सुरु असावा , नोंदणी करण्यासाठी ओटीपी आधार सोबत लिंक असेलेल्या फोन वर प्राप्त होईल. जर फोन नंबर लिंक नसेल किंवा बंद असेल तर उमेदवाराने जवळच्या आधार केंद्रास भेट देऊन फोन नंबर लिंक करून घ्यावा (जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी इथे क्लीक करा )
  • अर्ज भरून झाल्यावर उमेदवार कर्ज व्याज परतावा साठी पात्र आहे किंवा नाही किंवा अर्जातील त्रुटींबाबत उमेदवाराला कळवण्यात येईल. उमेदवार प्राप्त असल्यास संबधित पात्रता प्रमाणपत्र (LOI) ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होईल , तसेच कर्ज हमीचे शासनाचे पात्र प्राप्त होईल
  • अर्जदाराला अटी व शर्ती मान्य असल्याचे शपथपत्र ऑनलाईन भरावे लागेल
  • अर्ज करतेवेळी महत्वाचे  ४ कागतपत्र जमा करणे आवश्यक आहे

१) आधार कार्ड  (अर्जदाराचा फोटो आणि आधार आधार क्रमांक असेलेली बाजू )

२) राहवासी पुरवा (खालील पैकी कोणतेही एक )

  • अद्यावत लाईट बील
  • अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक
  • अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला / रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत ( संबंधित कागतपत्रांवर जर नातेवाईकांचे नाव असेल तर पुरावा जोडताना अर्जदाराच्या नावाचा नसेल तर संबंधिताशी असणारे नाते दर्शविणारा अन्य पुरावा जोडावा
३)उत्पनाचा पुरावा
  •  तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला
  • अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती/ पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक असेल

४)जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला

५)व्यवसाय नोंदणी पूरावा (शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन / Gumasta license आणि उद्यम आधार)

व्याजपरतावा मिळवण्यासाठी कागतपत्र (भाग २)
  • बँक कर्ज मंजुरी पत्र
  • बँक खाते स्टेटमेंट
  • व्यवसाय नोंदणी पूरावा ( शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन / Gumasta license  आणि उद्यम आधार )
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसाय चा फोटो

योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत 

  •  या योजेनचा लाभ घेण्यासाठीसंबंधित उमेदवाराने मंडळाच्या इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उप्तन्न ८ लाख पेक्षा कमी असावे ( शासनाच्या निर्गमित केलेल्या नॉन क्रिमीलेयर मर्यादेनुसार )
  •  एकाच कुटुंबातील रक्त नाते असलेले व्यक्ती जर कर्जाकरिता सहकर्जदार राहले असतील तरी या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात , परंतु अर्जदाराचे नाव प्रथम कर्जत म्हणून असणे आवश्यक आहे
  •  लाभार्थ्याने केवळ महाराष्ट्र मध्ये कार्यरत आणि CBS प्रणालीयुक्त बँक कडून कर्ज घेणे अनिवार्य आहे
  • या योजने अंतर्गत दिव्यगसाठी एकूण ४ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे . दिव्यांग म्हणून योजनेचा लाभ घेणारा उमेदवार हा मानसिक दृष्टया सक्षम असावा
  • योजनेचा लाभ कर्ज घेतल्यापासून पुढील ५ वर्ष किंवा प्रत्येक्ष कर्ज कालावधी त्यापेक्षा जो कमी असेल तोपर्यंत असले
  •  कर्ज मर्यादा हि जास्तीत जास्त १० लाख रुपये आणि व्याजाचा दर हा १२ टक्के द. सा. द. सेअसेल, आणि त्यानुसार जास्तीत जास्त ३ लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा मंडळ द्वारे केला जाणार आहे
 
आवश्यक माहिती 
  • व्यवसाय सुरु केल्याच्या सहा महिन्यांच्या आत लाभार्थ्याला व्यवसायाचे २ फोटो अपलोड करावयाचे आहेत
  •  लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरुपात मिळणार आहे . तसेच त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त ३ लाखापर्यंत (१२ टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत-जास्त रु. ३ लाखापर्यंत व्याज परतावा अधिक प्रोत्साहनपर पहिला हप्ता देणेत येईल
  • Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises (CGTMSE) योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज प्राप्त झाले आहे. अशा लाभार्थ्यांना CGTMSE योजनेअंतर्गत आकारण्यात आलेले Premium शूल्क व्याज परताव्याच्या रकमेसोबत, लाभार्थ्याने दावा केल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमाहोईल
  • कर्ज देणाऱ्या बँकेच्या नियमानुसार व्याजाची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर, एक-रकमी स्वरुपात महामंडळ हे लाभार्थ्याच्या आधारलिंक कर्ज खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करेल. हा परतावा प्रत्येक महिन्याला वेळेवर हफ्ता परतफेड केल्यास देणेत येईल
  • अर्जदाराने या अर्जीत प्रकल्पासाठी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत, व्याज परतावा/माफी/Interest Subvention योजनेचा लाभ घेतलेला आढळल्यास, एकूण आवश्यक व्याज परतावा वजा इतर योजेनतून घेतलेला व्याजाचा लाभ एवढाच अनुज्ञेय असेल. (उदा. व्याज परतावा आवश्यकता १२% वजा इतर योजनेतून घेतलेला लाभ ५% आहे = ७% एवढा या योजनेतून मिळणारा लाभ असेल.)
  • लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत. तसेच त्यानंतर प्रत्येक चार महिन्यानंतर लाभार्थ्याने त्याच्या व्यवसायाचे अद्ययावत फोटो अपलोड करावयाचे आहेत.
  • लाभार्थ्याला महामंडळाच्या योजनेचा लाभ प्राप्त झाल्यानंतर, लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या फलकावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक सहाय्यातून सदरचा व्यवसाय सुरु केल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख करावा. (उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्याने)
ad

बँक द्वारे कर्ज मिळायची पद्धत 

पुढे दिलेल्या माहिती प्रमाणे तुम्ही संबंधित बँक जवळ कर्ज घेण्यासाठी लागणारी कागतपत्रे (Loan File) जमा  करून कर्जासाठी आवेदन करून शकता आणि कर्ज मंजुरी झाल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या व्याजावर कर्ज परतावा योजेने अंतर्गत सूट मिळवू शकता. Loan File मध्ये असलेली आणि कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागतपत्रे पुढील प्रमाणे

  • व्यावसायिकाचे ओळखपत्र [KYC Document ( आधार कार्ड , पॅन कार्ड, फोटो  )]
  • व्यवसाय पुरावा [ दुकाने व आस्थापना नोंदणी (शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन / Gumasta license  ) व  उद्यम आधार नोंदणी  ]
  • जागेचा पुरावा व्यवसाय करत असेलेल्या जागेचा पुरावा [ स्वतःची असल्यास संबंधित कागतपत्र किंवा भाडेतत्वावर असल्यास भाडेपत्रक (Rent Agreement )]
  • आयटी रिटर्न : पूर्वीपासून व्यवसाय सुरु असेल तर  द्यावा लागेल (ITR)
  • उत्पन्नाचा दाखला : नवीन व्यवसाय सुरु करत असाल तर तहसीलदार तर्फे मिळालेला
  • सिबिल स्कोर : सिबिल स्कोरचांगला असणे आवश्यक
  • व्यवसायाचा प्रकल्प अहवाल (Project Report ) कर्ज प्राप्तीसाठी व्यवसाय अहवाल अर्थात प्रोजेक्ट रिपोर्ट सर्वात महत्वाचे आहे. त्यात आपण कोणत्या प्रकारे व्यवसाय करणार आहोत आणि व्यवसाय संबंधी सर्व माहिती असते. आपल्याला किती कर्ज मंजूर करण्यात येईल हे याच व्यवसाय प्रकल्प अहवालावरून ठरवले जाते
आपली loan File म्हणजेच सर्व कागतपत्र आणि प्रकल्प अहवाल ठीक असल्यास बँक बँक हि कर्ज मंजुरी देते आणि कर्ज मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र आपल्याला दिले जाते जे कि व्याज  व्याज परतावा चा लाभ घेते जमा करावे लागते  

अण्णासाहेब पाटील कर्ज योजने ची ठळक वैशिष्ट्ये आणि सारांश 

महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजातील होतकरू मागास घटकांचा विकास करण्याच्या हि योजना एक महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वतः व्यासायिक बनून इतरांना सुद्धा रोजगार च्या संधी उपलब्ध करून एकंदरीत समाजाचा विकास घडवून आणण्याचे काम हि योजना करत आहे . पुढे दिलेल्या तक्त्या वरून तुम्ही योजनेचा आराखडा समजू शकता 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना भाग

STEP १ बद्दल माहिती 

Annasaheb Patil Loan Scheme : कर्ज प्रकरण बँक मध्ये सादर करते वेळी बँक मध्ये विचारली जाणारी लागत पत्रे आणि तत्याबद्दल सविस्तर माहिती

१) अर्जदाराचे KYC कागतपत्र :

अर्जदाराच्या KYC कागतपत्र मध्ये अर्जदाराचे आधार कार्ड , अर्जदाराचे पॅन कार्ड आणि अर्जदाराचा पासपोर्ट फोटो. तुम्हाला हे सुनिश्चित करावयाचे आहे कि आपल्या आधार सोबत जोडलेला फोन नंबर सुरु असावा. जर फोन नंबर सुरु नसेल तर जवळच्या आधार कार्ड सेंटर ला भेट द्या

२)व्यवसाय नोंदणी चा पुरवा :

अ) दुकाने व आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र : महाराष्ट्र मध्ये आपल्यला कोणताही व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपल्याला त्या व्यवसायाची नोंदणी आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या दुकाने व आस्थापना कायद्या अंतर्गत ( Shop Act ) अंतर्गत नोंदणी करावी लागेल.त्यासाठी तुम्ही सरकारच्या आपले सरकार संकेतस्थाळाला भेट देऊ शकता किंवा जवळच्या एखाद्या खाजगी कन्सल्टन्सी द्वारे मदत घेऊ शकता. नोंदणी झाल्यानंतर आपल्याला १६ अंकी नोंदणी क्रमांक दिला जातो. हे प्रमाणपत्र लाईफईम साठी वैध असते.

दुकाने व आस्थापन नोंदणी प्रमाणपत्र ( नमुना प्रमाणपत्र बघण्यासाठी येथे क्लिक करा .)

ब ) उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र : उद्यम आधार द्वारे आपल्या व्यवसायाची नोंदणी केंद्र सरकार पातळीवर होते. उद्यम आधार नोंदणी पूर्ण झाल्यावर आपल्याला १६ अंकी उद्यम आधार नोंदणी क्रमांक दिला जातो. स्वतः उद्यम आधार नोंदणी करण्यासाठी तुम्ही उद्यम रेजिस्ट्रेशन पोर्टल ला भेट देऊ शकताजवळच्या एखाद्या खाजगी कन्सल्टन्सी द्वारे मदत घेऊ शकता.हे उद्यम आधार प्रमाणपत्र लाईफईम साठी वैध असते.उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र नमुना प्रमाणपत्र बघण्यासाठी येथे क्लिक करा.)

 ३)  जागा मालकीचं पुरावा : जर व्यवसाय तुम्ही स्वतः च्या जागेत करत असाल तर संबंधित वीज बिल तुम्ही जागा मालकीचं अपूर्व म्हणून देऊ शकता. जर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जागा हि भाडेतत्वार घेतली असेल तर तुमच्या जवळ भाडेकरार असणे आवश्यक आहे 

४) आयटी रिटर्न : जर तुमचा व्यवसाय पूर्वी पासून सुरु असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे आयटी रिटर्न भरलेली फाईल पण बँक मध्ये द्यावी लागेल. आयटी रिटर्न भरलेल्या कागतपत्र साठी तुम्ही सरकारच्या Income tax संकेत स्वतःला भेट देऊ शकता किंवा जवळच्या एखादया अकॉउंट कंसल्टंसी ला भेट देऊ शकता. 

५) प्रकल्प अहवाल : Project report Annasaheb Patil loan scheme. आपल्या व्यवस्याबद्दल थोडक्यात पण स्पष्ट माहिती सांगणार अहवाल म्हणजेच प्रकल्प अहवाल होय. यात आपल्या व्यवसायाची कार्यपद्धती, व्यवसायाचे अर्थकारण आणि व्यवसायात मालाची आवक जावक कशी राहील या बद्दल आपण बँक ला साविस्थर माहिती देत असतो. याचा विचार करून बँक आपला व्यवसाय किती कर्जासाठी पात्र आहे. 

कर्ज मंजूर झाल्यावर बँकेकडून कर्ज मंजुरी प्रमाणपत्र मिळते ज्याचा उपयोग पुढे योजनेचा लाभ घेण्यासाठी होतो ( नमुना प्रमाणपत्र बघण्यासाठी इथे क्लिक करा )

STEP २ बद्दल माहिती 

 अर्ज कण्यासाठी आपण नोंदणी प्रक्रिया आधीच बघितली आहे. नोंदणी केल्यावर मिळालेल्या आयडी पासवर्ड चा वापर करून आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संकेत स्थळावर लॉग इन करून. योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिल्या प्रमाणे प्रोसेस करायची आहे 

व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खाली दिलेली कागतपत्र संकेतस्थाळावर (udyog . mahaswayam. gov. in ) अपलोड करायची आहेत  

१) बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र :  बँक कर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दिले जाते 

२) व्यवसाय नोंदणी पुरावा : स्टेप १ मध्ये या बद्दल चर्चा केली आहे 

३)बँक स्टेटमेंट 

४)प्रकल्प अहवाल 

५) व्यवसायाचा फोटो 

वर दिलेली कागतपत्र आपल्याला ऑनलाईन अपलोड करायची आहेत. त्यानंतर ७ दिवस च्या आत संबंधित अधिकारी आपली कागपत्रे तपासून बघता आणि संबंधित अर्ज मंजूर झाला आहे, नाकारण्यात आला आहे किंवा अर्जामध्ये काही त्रुटी आढळली आहे याची माहिती आपल्याला दिली जाते.

मंजूर झाले असल्यास.अर्जदाराच्या खात्यावर व्याजाची रक्कम  जमा केली जाते आणि सोबतच प्रोस्साहनासाठी कर्जाचा पहिले हफ्ता हा मंडळाद्वारे भरला जातो 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बद्दल महत्वाची माहिती

मंडळ विवरण
मंडळाचे नाव अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
स्थापना २७ नोव्हेंबर १९९८
राज्य मर्यादा महाराष्ट्र राज्य
उद्देश आर्थिक मागास घटकांचा विकास घडवून आणने
शासन विभाग आर्थिक कल्याण विभाग
मंडळ तर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना
  1. वयक्तिक व्याज परतावा योजना
  2. गट कर्ज व्याज परतावा योजना
  3. गट प्रकल्प कर्ज योजना
योजनेचे स्वरूप ५० लाख कर्ज पर्यंत व्याज परतावा
अर्ज करण्याची पद्धत अधिकृत संकेतस्तळ द्वारे ऑनलाईन
मुख्य कार्यालयीन पत्ता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001
दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६५७६६२ ०२२-२२६५८०१७
ईमेल आयडी apamvmmm[at]gmail[dot]com

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संदर्भात काही महत्वाच्या लिंक्स

अधीकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
लागणाऱ्या कागतपत्राची यादी येथे क्लिक करा
अण्णासाहेब पाटील कर्ज योजने अंतर्गत कर्ज देणाऱ्या बँक पीडीएफ येथे क्लिक करा
अण्णासाहेब पाटील कर्ज योजने बद्दलसंक्षिप्त माहिती देणारे पीडीएफ येथे क्लिक करा
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या प्रोसेस क्रमवारी दाखवणारा पीडीएफ तक्ता येथे क्लिक करा
शासनाचे योजनेसाठी ताज्या सूचना येथे क्लिक करा